तुमच्या बँकेत कधी पोहोचणार?1
“लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात येण्यास सुरुवात” ladli behan yojna
कोणत्या बँक खात्यात जमा होणार पैसे?
दोन मिनिटांत तुमच्या मोबाईलवर घरबसल्या तपासा
“लाडकी बहिण योजने’चे पैसे खात्यात येण्यास सुरुवात; कोणत्या बँक खात्यात जमा होणार पैसे? दोन मिनिटांत तुमच्या मोबाईलवर घरबसल्या तपासा
https://weekendnews.in/majhi-ladki-bahin-yojana/
💁🏻♀ तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असाल तर हे पैसे नक्की कोणत्या खात्यात येणार हे तुम्हाला जाणून घेता येणार आहे. यासाठी फक्त आधार कार्ड नं टाकून याबाबतची माहिती पाहता येणार आहे.
New application Click below link
https://weekendnews.in/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a
कोणत्या बँक खात्यात जमा होणार पैसे?
Majhi Ladki Bahin Yojana
💰 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक वापरून तुमच्या बँक खात्यावर ही रक्कम येणार आहे. यासाठी कोणतीही बँक डिटेल्स तपासले जाणार नाही.
💸 कारण डीबीटी प्रणालीअंतर्गत एकाचवेळी मोठ्या प्रमाणात खात्यात रक्कम पाठविण्यात येते. यासाठी तुमचे आधारकार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक केले आहे हे तुम्हाला तपासण्याची आवश्यकता आहे.

🤳🏻 पैसे कोणत्या खात्यात येणार तपासण्याची सोपी पद्धत
- तुमच्या मोबाईलवर क्रोममध्ये https://myaadhaar.uidai.gov.in/ ही वेबसाईट उघडा
- येथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक, कॅप्चा कोड, ओटीपी टाकून लॉगइन करा.
- त्यानंतर Bank Seeding Status (बॅंक सीडिंग स्थिती) असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
- यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक आणि बँकेचे नाव दिसेल, त्यामुळे तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे कळेल.
- आधारकार्ड ज्या बँकेला लिंक आहे, त्याच खात्यावर लाभार्थी महिलेचे पैसे येणार आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana
योजनेचे नाव | माझी लाडकी बहिन योजना |
योजना | मुख्यमंत्री एकनाथ शिदें |
वर्ष | 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | गरीब व निराश्रित महिलाएं |
उद्देश्य | गरीब महिलाओं को |
वित्तीय राशि | 1500 रुपये हर माह |
कब शुरू होगा | 1 जुलाई 2024 |
आवेदन | ऑनलाइन |
Official Website | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
majhi ladki bahin yojana
majhi ladki bahin yojana
Pingback: Most visited websites in India in August 2024